राजकुमार
।। राजकुमार ।। सुंदर रातीला सुंदर पहाटे सुंदर झाली सकाळ , सुंदर राज्यात सुंदर राजाचा सुंदर राजकुमार . अल्लड वाऱ्याची अल्लड झुळुक अल्लड ही सायंकाळ, अल्लड चालणे अल्लड बोलणे ...