Skip to main content

Posts

Showing posts from March, 2014
मनाचे मनाशी पटेना कुणाशी कुणाला कळेना हि चूक! कुणाची मुकी भावना हि डोळ्यात पाणी मुक्या आसवांची मुकी हि कहाणी मुक्यानेच बोलू मुक्या साजानाशी मनाचे मनाशी …. जुनी भेट आपली नव्याने आठवते पुन्हा भेटीसाठी नवी सांज झुरते का ऐकू येत नाही साद तुझ्या कांकनाची मनाचे मनाशी ….                                          -- अविनाश